मुंबई ऐवजी अहमदाबाद पोहचली अभिनेत्री कृती सैनॉन ; शौचलयाबाहेर घेरले चाहत्यांनी

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन  – अभिनेत्री कृती सैनॉननि मुंबई मध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई ऐवजी अहमदाबादला पोहचली आहे. एवढेच नाही तर त्यांची परिस्थिती अधिकच बिकट तेव्हा झाली जेव्हा त्या ४ तास विमानातच अडकल्या होत्या. कृती सैनॉन नुकतेच  लुका-छुपी चित्रपट मध्ये दिसली होती.

कृती सैनॉन दिल्ली मध्ये एका मॅगझिनच्या शूटिंगसाठी गेल्या होत्या, तर काल रात्री पुन्हा त्या  मुंबईला विमानाने निघाले होत्या पण जोरदार पावसामुळे कृती सैनॉनचा विमान मुंबईऐवजी अहमदाबादला हलविण्यात आले. एवढेच नाही तर काहीही स्पष्टीकरण न देता कृती सैनॉन ४ तास विमानातच फसल्या होत्या.

यानंतर कृतीला  विमानातून हलवून अहमदाबादच्या एका हॉटेल मध्ये ठेवण्यात आले. जेव्हा ती विमानतळाच्या बाहेर निघाली तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिला शौचालयाच्या बाहेर घेरले. कृती लवकरच पानीपत चित्रपटात दिसणार आहे. कृतीच्या व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असणार आहे.
image.png

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई मध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एवढेच नाही तर पावसामुळे काही विमाने रद्द करण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांसोबतच कलाकारांचे जीवनावरही याच परिणाम झाला आहे.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी