Photos : नागिन फेम अ‍ॅक्ट्रेस अदा खानची एम्सटर्डममध्ये ‘गर्ल गँग’सोबत ‘मस्ती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागिन फेम अभिनेत्री अदा खान सध्या आपल्या मैत्रिणींसोबत एम्सटर्डम मध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अदा सतत आपल्या व्हॅकेशनचे फोटो सोशलवर शेअर करत असते. आता अदाने आपल्या इंस्टास्टोरीवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

नागिन फेम एक्ट्रेस अदा खान की एम्सटर्डम में मस्ती, गर्ल गैंग के साथ आईं नजर

हॉलिडेच्या सर्व फोटोंमध्ये अदा आपल्या गर्ल गँगसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

नागिन फेम एक्ट्रेस अदा खान की एम्सटर्डम में मस्ती, गर्ल गैंग के साथ आईं नजर

टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणून आपली खास ओळख बनवण्यासाठी अदाने खूपच स्ट्रगल केला आहे. ‘विश या अमृत’ या मालिकेत अदा शेवटची दिसली होती. यात तिने सिताराची भूमिका साकारली होती.

नागिन फेम एक्ट्रेस अदा खान की एम्सटर्डम में मस्ती, गर्ल गैंग के साथ आईं नजर

याव्यतिरीक्त अदाने आपल्या करिअरमध्ये पालमपुर एक्सप्रेस, बहने, अमृत मंथन, ये है आशिकी सहित अनेक टीव्ही सीरीयलमध्ये काम केलं आहे.

नागिन फेम एक्ट्रेस अदा खान की एम्सटर्डम में मस्ती, गर्ल गैंग के साथ आईं नजर

मागील वर्षी जजबात या शोमध्ये अदाने आपल्या आयुष्यातील अनेक अवघड टप्प्यांबद्दल खुलुन भाष्य केलं. अदाने सांगितले की, आईचं कॅन्सरने निधन आणि बॉयफ्रेंडने धोका दिल्यानंतर ती एकदम खचून गेली होती. परंतु तिने कधीच हार मानली नाही. आयुष्याच्या प्रवासात आपली ओळख बनवण्यासाठी पुढे चालत गेली.

नागिन फेम एक्ट्रेस अदा खान की एम्सटर्डम में मस्ती, गर्ल गैंग के साथ आईं नजर

अदाच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचे झाले तर, तिने 4 वर्षे टीव्ही अ‍ॅक्टर अंकित गेराला डेट केलं होतं. परंतु अंकितने तिला चिट केलं. यानंतर दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत.

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

You might also like