नागराज मंजुळेंच्या बहुप्रतिक्षीत झुंडचं पोस्टर OUT, ‘बिग बी’ अमिताभ दिसणार ‘या’ भुमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन व मराठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आपण पाहू शकता की, अमिताभ बच्चन पाठ मोऱ्या अंदाजात उभे असल्याचे दिसत आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट कृष्ण कुमार, सविता राज, भूषण कुमार, राज हिरेमथ, नागराज मंजुळे यांनी मिळून प्रोड्यूस केला आहे. हा चित्रपट नागराज यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या पहिल्या हिंदी चित्रपटात महानायक अमिताभ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन हे काम करणार असल्याचे कळताच सहाजिकच तमाम मराठीजनांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

हा चित्रपट कॉपीराईट असल्याचा आरोप मेकर्सवर करण्यात आला होता. अनेक वादाला सामोरे जाऊन अखेर हा चित्रपट पुर्ण झाला. या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ यांनी आधी नकार दिला होता. शूटिंग दरम्यान त्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. फक्त आमिर खानच्या सांगण्यावरुन अमिताभ हे चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकविण्याऱ्या सेवानिवृत्त क्रिडा शिक्षकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !