Nashik News | काय सांगता ! होय, ‘कोविशील्ड’ची दुसरी लस घेतल्यानंतर ज्येष्ठाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू; व्हिडीओ व्हायरल

ADV

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण (Vaccination) मोहीम जोरात सुरु आहे. आता 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीबाबत अनेकांच्या मनात शंका, गैरसमज असतानाच लस (Vaccine) घेतल्यानंतर  नाशिकमधील (Nashik News) एका ज्येष्ठाच्या अंगाला चक्क लोखंड metal आणि स्टीलच्या वस्तू (steel products) चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. या प्रकारामळे डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. अरविंद जगन्नाथ सोनार (रा. शिवाजी चौक, सिडको) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, अरविंद सोनार यांनी 9 मार्च रोजी सपत्नीक (covishield) कोविशील्ड (covishield) लसीचा पहिला डोस घेतला होता.

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होणारा कोणताही निर्णय घेणार नाही’

ADV

 

त्यानंतर 2 जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड (covishield) लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर पाहिले होते.
हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली.
तर आईला काही झाले नाही.
मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड metal अन् स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी आपल्या ओळखीच्या खासगी डॉक्टरांशी संपर्क साधला.
त्यांनी देखील हा अजब प्रकार असल्याचे सांगितले.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी तेथे भेट दिली.
त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असल्याचे म्हटले आहे.

Vishwas Nangre-Patil | मुंबईतील इमारत दुर्घटनाप्रकरणी इमारत मालक, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार – विश्वास नांगरे-पाटील

 

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

महावितरणचे उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश

Desirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची भूमिका

Phone Crime Against Womens | मोबाईलवर बोलता-बोलता मुली पळून जातात, गुन्हे वाढण्याचे कारण सुद्धा हेच

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’