Navya Naveli Nanda | अमिताभची नात करत आहे बॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्याला डेट

पोलीसनामा ऑनलाइन – Navya Naveli Nanda | महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही सध्या चर्चेत आली आहे. नव्या नवेली नंदा हिच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र रंगत आहे. नुकताच तिचा बॉलीवुडमधील (Bollywood) एका अभिनेत्यासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मॉडेल म्हणून कार्यरत असलेल्या नव्या नवेली नंदा हि अनेकदा गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) सोबत स्पॉट करण्यात आले आहे.

 

 

‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा हे डेटवर गेल्याचे फोटो प्रसिद्ध झाला आहे. सिद्धांत आणि नव्या मूव्ही डेटवर जाताना स्पॉट झाले. एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या दोघांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दोघेही कॅजुअल आउटफिटमध्ये डेटिंगवर गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

 

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा (Siddhant And Navya) यांचे या आधीही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. मागील आठवड्याभरापूर्वी मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) ते एकत्र दिसले होते. दोघेही गोवा व्हेकेशनवरून (Goa Vacation) परतल्याचं म्हटलं जात होतं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे यंग कपल एकमेंकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.

 

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सोबत गेहेराईया (Gehraiyaan)
मध्ये काम केले आहे तर रणवीर सिंह (Ranveer Singh) सोबत गली बॉयमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.
तसेच कतरिना (Katrina Kaif) सोबत फोन भूत (Phone Bhoot), बंटी और बबली 2 (Bunty Aur Babli 2)
तसेच ‘खो गये हम कहा’ (Kho Gaye Hum Kahan) या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.

 

 

 

 

Web Title :  Navya Naveli Nanda | navya naveli nanda siddhant chaturvedi movie date video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा