New LPG Gas Cylinder | तुमचा गॅस सिलेंडर झाला Smart, अगोदरच समजू शकते रिफिल करण्याची तारीख; जाणून घ्या किंमतीसह इतर माहिती

नवी दिल्ली : इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नवीन सिलेंडर (New LPG Composite Cylinder) बाजारात आणला आहे. या सिलेंडरमध्ये आता सहज समजू शकते की किती गॅस शिल्लक आहे. या सुरक्षित स्मार्ट सिलेंडरबाबत (New LPG Composite Cylinder) आणखी महत्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात…

कंपोझिट सिलेंडरचे फायदे

1- हा अधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला सिलेंडर आहे.

2- सध्याच्या सिलेंडरच्या तुलनेत याचे वजन निम्मे आहे.

3- गंजरोधक असल्याने फरशीवर डाग पडणार नाहीत.

4- याचे डिझाईन यास आणखी आकर्षक बनवते.

काय आहे किंमत

सध्या हा स्मार्ट गॅस सिलेंडर (New LPG Composite Cylinder) दिल्ली, गुरूग्राम, हैद्राबाद, फरीदाबाद आणि लुधियानात मिळत आहे. लवकरच देशभरात उपलब्ध होईल. तो 5 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅमच्या साईज मिळत आहे. सध्या 10 किलोग्रॅम गॅस सिलेंडरसाठी 3350 रुपये आणि 5 किलो गॅस सिलिंडरसाठी 2150 रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, सध्या घरगुती सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण

Nashik Ozar Airport | नाशिक विमानतळाच्या नामांतरासाठी 9 ऑगस्ट रोजी महामोर्चा; पुण्यात झाली सर्व दलीत, पक्ष संघटनांच्या नेत्यांची बैठक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  New LPG Gas Cylinder | lpg composite cylinder lpg gas cylinder your gas cylinder is smart will know in advance the date of refill check more details along with price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update