धक्कादायक ! कृष्णा नदीत तरुणीने मारली उडी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील आयर्विन पुलावरून एका तरूणीने कृष्णा नदीत उडी घेतली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशीरापर्यंत नदी पात्रात तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

शहरातील वसंतदादा साखर कारखाना परिसरातील एक तरूणी आयर्विन पुलाजवळ सायंकाळी आली होती. त्यावेळी तिने तिच्याजवळील मोबाईल जवळ असलेल्या पाइपवर ठेवला. त्यानंतर तिने कृष्णा नदीत उडी घेतली. ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने तरुणीला अडविण्याचा प्रयत्न केला परंतू त्यापूर्वीच तिने उडी मारली. याची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाईपवर त्या तरुणीचा मोबाईल सापडला. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेत होते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ