home page top 1
Browsing Tag

Sangli

मुंबई-पुण्यात पावसाचा आणखी 2 दिवस ‘मुक्काम’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये पुढील दोन दिवस दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून संपला तरी मुंबई, पुण्यात पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. थंडी जवळ आली तरी पावसाचा मुक्काम अजूनही कायम असल्याने आता मुंबईकर,…

कोथरूडमध्ये किशोर शिंदेंचा ‘गौप्यस्फोट’ ! उमेदवारी मागे घेण्यासाठी…

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी मला राज्यमंत्रीपद, २० कोटी रुपये आणि पीडब्ल्यूडीचे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे अमिष दाखविले. सांगलीतून आलेला एक गुंड शहरातील गुंडांना हाताशी धरून कोथरूडमधील…

सांगलीत 5 देशी पिस्तूल, 15 काडतुसे जप्त, दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील आटपाडी-नाझरे मार्गावर पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 देशी बनावटीची पिस्तूल, 15 काडतुसे, 5 मेगेझीन, एक कार असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती…

सांगली, मिरजेत 4 अट्टल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कुपवाड, मिरज शहरात चोऱ्या करणाऱ्या 4 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत कुपवाड,…

सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, 73 हजारांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्हा पोलिस दलातर्फे ऑल आऊट ऑपेशन राबवण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 270 केसेस करून 73 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस…

मिरजेत चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज शहरातील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे पत्नीचा पतीने खून केला. सोनम माने असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही…

सांगलीत बंगला फोडून 5 लाखांचा ऐवज लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बायपास रस्त्यावरील व्यंकटेश सृष्टी येथील बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी पाऊणे पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह, मनगटी घड्याळ असा ऐवज लंपास केला. ही घटनासोमवारी उघडकीस आली आहे. याबाबत मिलिंद मछिंद्र…

शिवसेनेचा ढाण्या वाघ भाजपच्या अजगराला घाबरला : डॉ. अमोल कोल्हे

सांगली (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. तो जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा. त्यानंतर…

लॉजमध्ये युवतीचा खून केल्याप्रकरणी संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये वृषाली सूर्यवंशी या युवतीच्या खूनप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. अविनाश लक्ष्मण हत्तीकर (वय 25, रा. पंचशीलनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या…

सांगलीत शाहरूख नदाफ टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहरूख नदाफसह टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, मारहाणीसह 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह…