ईशा अंबानीच्या लग्नात गाणं गायलेल्या ‘त्या’ ‘पॉप स्टार’च्या ‘हॉट’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड अमेरिकी पॉप स्टार बियोंसे आपल्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने फोटोशुट केलं आहे. यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. बियोंसेचा हॉट अंदाज अनेकांना घायाळ करत आहे. बियोंसेचे हे नवीन फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. बियोंसे आपल्या फोटोशुटमध्ये वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिने केलेला मेकअप आणि तिची ज्वेलरी यामुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. बियोंसेच्या कातिलाना अंदाजाची प्रत्येकजण स्तुती करत आहे. ज्या पद्धतीने ती पोज देत आहे अनेकजणांचे मन जिंकत आहे.

बियोंसेचा कातिलाना अंदाज पाहून प्रत्येकजण तिचा फॅन होत आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही बियोंसेने आपली फिगर कमालीची मेंटेन केली आहे. तिच्या वयाचा अंदाज सांगताना अनेकजण चुकतात.

ईशा अंबानीच्या संगती सेरेमनीत धमाकेदार परफॉर्मंस

जगातील सर्वात मोठा उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांची लाडली मुलगी ईशा अंबानीने 12 डिसेंबरला आनंद पीरामल सोबत मुंबईत लग्न केलं होतं. ईशा आणि आनंद यांची संगीत सेरेमनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये पार पडली. तिथे हॉलिवूड पॉप सिंगर बियोंसेने आपली सिंगिंगची जादू दाखवली होती. आपल्या जोरदार परफॉर्मंसने तिने बॉलिवूड स्टार्सनाही थिरकायला लावलं होतं.

129 मिलियन्स फॉलोवर्स

हॉट फिगर आणि बोल्ड अवतार असणारी बियोंसे आपल्या फिगरमुळे जगभरात फेमस आहे. तिचे अनेक चाहते तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. बियोंसेचे इंस्टाग्रामवर एकूण 129 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. बियोंसे इंस्टावर एकालाही फॉलो करत नाही. गेल्या वर्षीच तिने जुळ्या मुलांना जिन्म दिला आहे.
image.png

https://www.instagram.com/p/BtsNGl3nDcw/

आरोग्यविषयक वृत्त –