Video : आशियातील सर्वात ‘मादक’ अभिनेत्री निया शर्मानं खाल्लं ‘फायर पान’ आणि झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीतील सेक्सी आणि हॉट अ‍ॅक्ट्रेस निया शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती फायर पान खाताना दिसत आहे. पान खाल्ल्यानंतरचे तिचे एक्स्प्रेशन मात्र पाहण्यासारखे आहेत.

https://www.instagram.com/p/BzvvPEhFiTj/?utm_source=ig_embed

नियाचा हा फायर पानवाला व्हिडीओ खुद्द नियानेच सोशलवर शेअर केला आहे. नियाने इंदोरमध्ये या फायर पानाचा आस्वाद घेतला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, निया पान शॉपपाशी उभी आहे. पानवाला तिला फायर पान बनवून देतो. पहिल्यांदा तर फायर पान पाहून निया थोडी घाबलेली दिसते. परंतु थोडी हिंमत एकवटून ती पान तर तोंडात टाकते परंतु त्यानंतर ती जसं तोंड करत आहे ते पाहून नक्कीच तुम्हाला हसू येईल.

या मजेदार व्हिडीओला काही तासांतच ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. निया सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. निया २०१७ साली आशियातील सर्वात सेक्सी टॉप ५० महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती. हा ऑनलाईन पोल एका ब्रिटीश न्यूजपेपरने केला होता. २०१६ साली निया या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.

नियाने ‘काली एक अग्निपरीक्षा’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘फियर फॅक्टर’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. सध्या निया कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘इश्क में मरजावां’ मध्ये अंजली नावाची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/p/BxeVl6SlaEo/

https://www.instagram.com/p/BxcSqoDlhNn/

आरोग्यविषयक वृत्त 

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा