Nia Sharma | अबब..! चक्क टेबलवर उभं राहून नाचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हायरल Video

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nia Sharma | सोशल मीडियावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाणारी निया शर्मा (Nia Sharma). निया जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीड्यावरतिचे हॉट आणि बोल्ड (Hot And Bold) फोटो शेअर करत असते.

 

 

 

 

 

अलीकडेच निया पुण्यात तिच्या चाहत्यांना भेटायला आली होती. दरम्यान, तिला भेटण्यासाठी अनेक चाहत्यांची गर्दी झाली होती. पुण्यात ती एका क्लबमध्ये दिसली. क्लूमध्ये ती एका टेबलवर उभं राहून डान्स करत होती. तिला टेबलवर डान्स करताना पाहून चाहते अणखी उत्साहित पाहायला मिळाले. तर बऱ्याच दिवसांनंतर नियाचा हा बिनधास्त अंदाज बघायला मिळाला. नाचत असताना निया खूप सुंदर दिसत होती, तर (Nia Sharma) तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

 

 

 

दरम्यान. निया 31 वर्षाची असून अगदी कमी वयामध्ये तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
ती सतत सोशल मीडियीवर चर्चेत राहण्यासाठी तिचे हॉट आणि बोल्ड (Viral photo) फोटो शेअर करत असते.
‘एक हजारो में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘नागिन 4’ आणि ‘इश्क मे मर जावा’ या सिरियल मध्ये काम करून तिनं आपली ओळख निर्माण केली आहे.

 

 

Web Title :- Nia Sharma | nia sharma looks cheerful while dance in front of fans see viral video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा