Nia Sharma | निया शर्माच्या ‘या’ फोंटोमुळं चाहते ‘घायाळ’ ! ‘थोडं ब्लाऊजकडे पण लक्ष दे’ म्हणत नेटकर्‍यांनी केलं ‘ट्रोल’.

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nia Sharma | जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक ओळखली जाणारी निया शर्मा. निया तिच्या (Nia Sharma) बोल्ड आणि हॉट अंदाजानं नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. तर ती सोशल मीडियावर जरा जास्तच सक्रिय पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या सहाय्यानं ती नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

निया शर्मानं (Nia Sharma) नुकतंच सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. त्या फोटोंमध्ये नियानं पारंपारिक ड्रेस परिधान केले आहे. तर घातलेल्या कपड्यांमध्ये (Nia Sharma Bold & Hot Photos) तिनं ऑफ शोल्डर ब्लाऊज घातलेलं दिसतंय. फोटोतील या ब्लाऊजमुळं तिला अनेक नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. मात्र निया या फोटोंमध्ये अतिशय बोल्ड दिसत आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी घातलेल्या ड्रेसमुळं चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये, “थोडं ब्लाऊजकडे पण लक्ष द्या. एका बाजूनं जरा जास्तच खाली उतरतंय” असं लिहिलं. तर दुसऱ्या नेटकऱ्यांने लिहिलं की, शिंप्यानं माप बरोबर घेतलं नाही का?

दरम्यान, निया (Nia Sharma) नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत राहण्यासाठी हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक चाहते तिच्या फोटोंवर भरपूर कौतुकाचा पाऊस पाडताना दिसतात. तर बऱ्याचदा ती पोस्ट केलेल्या फोटोंमुळे ट्रोल झालीये.

 

Web Title : nia sharma shares photo in bold dress user said blouse ka khayal kar lo actress gets trolled see photo marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून