पोलीसनामा ऑनलाइन टीम – निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमानंतर निक्की (Nikki Tamboli Glamorous Photo) चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आली. ती मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते (Nikki Tamboli Glamorous Photo).
निक्कीनं (Nikki Tamboli) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Nikki Tamboli Hot Photo) आणि बोल्ड (Nikki Tamboli Bold Photo) दिसत आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांची फोटोवर चांगलीच नजर खिळली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nikki Tamboli Glamorous Photo) तिनं काळ्या रंगाचा सुंदर असा वनपीस घातला आहे. विशेष म्हणजे तिचा हा ड्रेस फक्त दोन दोऱ्यांवर टिकून आहे.
निक्कीनं घातलेल्या ड्रेसचा गळा अत्यंत मोठा आहे (Nikki Tamboli Deep Neck Look). आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला आहे. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच घायाळ करणारे आहे. तिच्या या फोटोवर चाहते चांगलेच भाळले आहेत. तसेच फोटोतील निक्कीच्या अदावर अनेक चाहते मोहून गेले आहेत (Nikki Tamboli Superbold Look).
दरम्यान, फोटोमधील निक्कीच्या बोल्ड (Nikki Tamboli Bold Look) अंदाजानं चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंन (Nikki Tamboli Viral Photo) चांगलाच धुमाकूळ घातला असून, फोटोवर अवघ्या एका तासात जवळपास 23.5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तर कमेंट्समधून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CdYMlwqN6Z4/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CcCkg7VrCqL/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Nikki Tamboli Glamorous Photo | bigg boss 14 ex contestant nikki tamboli looks hot in revealing bold black dress eyes stuck on strings
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tara Sutaria Hot Photos | ‘हाय गर्मी…’ कडक उन्हात आणखी हॉट झाली तारा सुतारिया..