NIV Pune Recruitment-2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (NIV Pune Recruitment-2021) येथे लवकरच मोठ्या प्रमाणात पदांची भरती केली जाणार आहे. यासाठिची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (NIV Pune Recruitment-2021) येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्र मूल्यांकन विशेषज्ञ आणि प्रकल्प नर्सिंग सहकारी या पदासांठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Apply online) करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.

या पदांसाठी भरती होणार आहे
1. प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (Project Research Scientist)
2. प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Research Scientist)
3. प्रकल्प संशोधन सहकारी (Project Senior Research Fellow)
4. प्रकल्प अर्थशास्त्र मूल्यांकन विशेषज्ञ (Project Research Associate)
5. प्रकल्प नर्सिंग सहकारी (Project Nursing Support)

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे पदाच्या पात्रतेनुसार शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://niv.co.in/career/ICMR_NIV_Project_HR_Advt.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.icmr.gov.in/

Web Title :- niv pune recruitment 2021 openings for different posts mham

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR