Nora Fatehi | नोरा फतेहीने परिधान केला असा ट्रान्स्परंट टॉप; आरपार दिसलं सर्व, फोटो व्हायरल झाल्यानं ‘सोशल’वर लागली ‘आग’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची डान्सिंग क्वीन (Bollywood Dancing Queen) नोरा फतेही (Nora Fatehi) ला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा विशेषत: तिच्या बेली डान्ससाठी (Nora Fatehi Belly Dance) ओळखली जाते. नोराने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर आणि अभिनयही केला आहे. त्याचबरोबर नोरा अनेक रिअॅलिटी शोजला जज करताना दिसली आहे. प्रोफेशनल लाइफसोबत नोरा (Nora Fatehi) सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय आहे.
नोरा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Nora Fatehi Hot And Bold Pictures) सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, नोराचे एक छायाचित्र इंटरनेटवर चर्चेत आहे. हा फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.
नोरा फतेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) स्वत:चा एक ताजा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने मल्टीकलर नेटेड टॉप परिधान केल्याने बोल्ड दिसत आहे. नोराचा टॉप इतका पारदर्शक (Nora Fatehi Transparent Top) आहे की सर्व काही दिसत आहे. तिचे मोकळे केस आणि पोज खुपच मादक दिसत आहे. हे छायाचित्र चाहत्यांना खूप आवडले आहे. यावर कमेंट करून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
—
नोरा फतेही चित्रपटांमध्ये काम करताना खूप कमी दिसली असेल, परंतु तिने चित्रपटातील तिच्या एका गाण्याने लोकांची मने जिंकली.
नोराने आतापर्यंत ’दिलबर-दिलबर’, ’कमरिया’ आणि ’कुसु-कुसू’सह अनेक गाण्यांवरील तिच्या नृत्याने मन जिंकले आहे.
हिंदीसोबतच नोरा फतेही तेलगू इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहे.
यासोबत नोरा फतेहीने ’स्ट्रीट डान्सर 3डी’, ’बाटला हाऊस’, ’भुज’, ’स्त्री’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Web Title :- Nora Fatehi | bollywood nora fatehi latest bold photo in transparent top and flaunt her bralette pics and fans reaction goes viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update