Nora Fatehi-Guru Randhava Dating | गुरू रंधावासोबत गोव्यात मस्ती करताना दिसली नोरा फतेही; नेटकरी म्हणाले – ‘पंजाबला अजून एक सून भेटली’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nora Fatehi-Guru Randhava Dating | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही आणि दिग्गज गायक गुरू रंधावा अनेकदा सोबत बरेच प्रोजेक्ट करत असतात. परंतु त्यादोघांबद्दल सोशल मीडियावर आता भलतीच चर्चा (Nora Fatehi-Guru Randhava Dating) रंगलेली दिसते.

नोरा फतेही (Nora Fatehi) आणि गुरू रंधावा (Guru Randhava) नुकतंच गोव्यामध्ये एकत्र दिसले. दोघांचे गोव्यातील फोटो (Viral Photo)सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये नोरानं क्रॉप टॉप आणि खाली शॉर्ट घातली आहे. तर गुरूनं शॉर्ट्स आणि शर्ट घातला आहे. फोटोमध्ये दोघंही एकदम फ्रेश दिसत असून, ते मस्ती करताना दिसत आहे. (Nora Fatehi-Guru Randhava Dating) त्या दोघांचे या फोटोंनं चाहत्यांना प्रश्नचिन्हात पाडलं आहे.

अनेक चाहते त्यांच्या नात्याबद्दल कोड्यात पडले आहे. हे फोटो सोशल मीडियावरील इन्टाग्रामला विरल भयानी या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये, “त्यांना सोबत एन्जॉय करू द्या. तुम्ही कबाबमध्ये हड्डी बनू नका.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं, “शहरात नवीन कपल आलं आहे.”असं लिहिलं आहे.

तसेच एका नेटकऱ्यांन कमेंटमध्ये चक्क लिहिलं की, “चला अजून एक सून भेटली पंजाबला.” दरम्यान, गुरू रंधावा एक उत्तम गायक आहे. तसेच नोरा उत्कृष्ट डान्सर आहे. त्यामुळे कदाचित ते दोघे एका नवीन प्रोजेक्टसाठी देखील एकत्र आले असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी लावला आहे. तसेच त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चेवर त्यांनी अजून काही प्रतिक्रिया दिल्या.

Web Title :- Nora Fatehi-Guru Randhava Dating | nora fatehi and guru randhawa spotted on goa beach fans go curious about relationship status

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Wrestling Competition | शिवराय कुस्ती संकुलच्या मोईन पटेलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Zeenat Aman | झीनत अमानकडून पावसात आंघोळीचा सीन मुद्दाम शूट करत होते निर्माते; कित्येक वर्षानंतर केला खुलासा; जाणून घ्या कारण

Pune Crime | SRPF जामखेड ग्रुप भरतीच्या परीक्षेत ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला; पुण्याच्या कोथरूड पोलिसांकडून औरंगाबादच्या कॉपीबहाद्दरावर कारवाई

Nikki Tamboli | निक्की तांबोळीनं साडी नेसून केलं हॉट फोटोशूट, बोल्ड ब्लाऊज बघून चाहते झाले ‘घायाळ’

Nagpur Crime | एकाकीपणाला कंटाळलेल्या 34 वर्षीय महिला MD डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, शहरात खळबळ