Nora Fatehi | नोरा फतेहीच्या अतरंगी अदा; फोटोशूट पाहून नेटकरी अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची डान्सिंग डीवा अशी ओळख असलेली सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने सोशल मीडियावर आग लावली आहे. नोरा ही तिच्या हटके डान्स स्टाईल व फॅशन यामुळे चाहत्यांना अवाक करते. नोराच्या डान्सचे (Nora Fatehi Dance) लाखो दिवाने असून तिच्या फॅशनचेही चाहते आहेत. डान्सर नोरा फतेही हिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे कलरफुल आऊटफिटमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. यामधील नोराचे (Nora Fatehi) फोटो स्टनिंग आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलीवुडमध्ये डान्सिंग स्किलच्या बळावर स्वतंत्र स्थान निर्माण करणारी नोरा फतेही ही नेहमी लाईमलाईटमध्ये असते. नोराने अनेक गाणे व रियलिटी शो मध्ये जज म्हणून काम केले आहे. नोराचा चाहता वर्ग मोठा असून तिचे इंस्टाग्रामवर 45.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिने नुकतेच हटके स्टाईल फोटोशूट (Nora Fatehi Dancing) केले आहे. यामध्ये नोराने रंगी बेरंगी स्कीन टाईट टॉप व पॅन्ट परिधान केली आहे. यावर गोल्डन हेव्ही ज्वेलरी स्टाईल केली आहे. नोराची ही एन्टीक ज्वेलरी पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नोरा फतेही हिच्या या युनिक फोटोशूटमध्ये तिने लॉन्ग क्नि बुट परिधान आहेत. नोराने आकर्षक पोज दिल्या आहेत. नोराच्या या नव्या फोटोशुटमध्ये तिचे कॅमेरा अगल व फोटो पोस्टिंगच्या स्टाईलचे नेटकरी कौतुक करत आहे. डान्सर नोरा फतेही हिच्या या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांना तिचे हे फोटोशूट आवडले आहे.

Nora Fatehi

प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिचा नवीन डान्सिंग शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नोराच्या या शोचे नाव ‘हिप हॉप इंडिया’ (Hip Hop India) डान्स शो असे असून यामध्ये नोरा लक्षवेधी ठरणार आहे.
यामध्ये तिच्या सोबत शो मध्ये रेमो डिसूजा (Remo D’Souza) देखील असणार आहे. ‘हिप हॉप इंडिया’ डान्स शो
(Hip Hop India Dance show) 21 जुलै पासून अमेझॉन मिनी टीव्हीवर (Amazon Mini TV) पाहता येणार आहे.

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक