नोरा फतेहीनं परिणीति चोपडाला केलं ‘रिप्लेस’, अजय देवगणसह ‘या’ सिनेमामध्ये दिसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नोरा फतेही हळू-हळू बॉलिवूडमध्ये आपला जम बसवताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून ती आयटम नंबर्स करत आहे. नोरा आता लवकरच स्ट्रीट डान्सरमध्ये अ‍ॅक्टींग करतानाही दिसणार आहे. अशातच माहिती आहे की,  अजय देवगनच्या भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात नोरानं अभिनेत्री परिणिती चोपडाला रिप्लेस केलं आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, अभिषेक दुधैया दिग्दर्शित भुज या सिनेमात परिणितीला काढून नोराला घेण्यात आलं आहे. परिणिती चोपडा या सिनेमात एका स्पायचा रोल साकारणार होती. परंतु बिजी शेड्युलमुळे तिनं काम करण्यास नकार दिला. यानंतर आता तिच्या जागी नोरा फतेहीला घेण्यात आलं आहे.

12 जानेवारीपासून शुटींग सुरू होणार

सिनेमाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, नोरा ऑन बोर्ड आली आहे. ती वर्कशॉप्सही अटेंड करत आहे. सध्या ती स्पायच्या भूमिकेसाठी बॉडी लँग्वेजवर काम करत आहे. ती 12 जानेवारी नंतर शुटींगला सुरुवात करणार आहे. हे शुटींग शेड्युल 15 दिवसांचं आहे.

अजय देवगन स्टार भुज : द प्राईड ऑफ इंडिया एक वॉर ड्रामा आहे. हा सिनेमा 1971 सालच्या इंडो-पाक वॉर बॅकड्रॉपवर आधारीत आहे. या सिनेमात अजय देवगन स्क्वॉड्रन लिडर विजय कार्निक यांची भूमिका साकारणार आहे. विजय हे भुज एअरबेसचे इन-चार्ज आहेत. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा सोशल वर्कर, संजय दत्त एक स्थानिक व्यक्ती आणि राणा दग्गुबती लेफ्टीनंट कर्नलच्या तर एमी विर्क एक पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !