Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज, मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…
पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनात्री नुसरत भरुचानं (Nushrratt Bharuccha Monokini Photo) आपल्या अभिनयानं स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमध्ये टॉप अभिनेत्र्यांमध्ये तिचं नाव घेतलं जात. अभिनयासोबतच अनेक नेटकरी तिच्या स्टाईलवर फिदा आहेत. ती (Nushrratt Bharuccha Monokini Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट आण बोल्ड फोटो शेअर करत असते.
अलीकडेच नुसरतनं (Nushrratt Bharuccha) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Nushrratt Bharuccha Instagram Account) काही फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मोनोकिनी (Nushrratt Bharuccha Monokini Photo) घातली आहे. नुसरतनं फोटोमध्ये ब्लॅक आणि व्हाईट रंगाची डिपनेक मोनोकिनी (Nushrratt Bharuccha Monokini Look) घातली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. फोटोमध्ये तिनं केस बांधलेले दिसत आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Nushrratt Bharuccha Hot Photo) ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिनं पोस्टमध्ये 3 फोटो शेअर केले आहेत. त्या प्रत्येक फोटोमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये (Nushrratt Bharuccha Swimming Pool Pic) असल्याच दिसत आहे. तिच्या या फोटोनं (Nushrratt Bharuccha Viral Picture) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.
दरम्यान, नुसरतच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तुफान प्रेम व्यक्त केलं आहे.
लाईक्स आणि कमेंट्समधून चाहते तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडत आहे.
आत्तापर्यत तिच्या या फोटोला जवळपास 1.4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.
Web Title :- Nushrratt Bharuccha Monokini Photo | nusrat bharucha showed her glamorous style in the pool side see her latest look
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sujay Vikhe Patil | ‘शिवसेना आणि राष्ट्रवादीने न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’