Nusrat Jahan | TMC खासदार नुसरत जहाँने केले खास फोटोशूट; सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nusrat Jahan | बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ अनेक कारणांमुळे चर्चेत असते. नुसरतला वेगळ्या अशा ओळखीची काही गरज नाही. आज जगभरात सर्वत्र तिचे चाहते आहेत. नुसरत तिच्या हॉट आणि ब्युटीफुल फोटोमुळे देखील चर्चेत असते. नुसरची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. आज नुसरत तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Nusrat Jahan)

तिच्या वाढदिवसानिमित्त नुसरतने काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे. नुसरत नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. चाहत्यांशी जोडण्याची एकही संधी ती गमावत नाही. सध्या नुसरत ने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बोल्ड आऊटफिट परिधान केला आहे. तर काही फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचे हिल्स तर काही फोटोज मध्ये तिने काळ्या रंगाची हिल्स परिधान केले आहे. चमकदार मेकअप आणि हेवी इयरिंग परिधान करत नुसरतने तिचा लुक पूर्ण केला आहे. (Nusrat Jahan)

सध्या नुसरतच्या या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. नुसरतचे हे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुसरत व्यवसायिक आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत होती. नुसरतच्या फोटोवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

Web Title :- Nusrat Jahan | actress nursat jahan shared new look on her birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urvashi Rautela | नॅशनल टीव्हीवर अनिल कपूर यांनी उर्वशी रौतेलाची केली होती बेइज्जती; काय आहे ‘ते’ प्रकरण?

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव