Nutritionist Weight Loss Tips | कितीही प्रयत्न केले तरी, खाण्याशी संबंधीत ‘या’ 3 सवयी कधीही कमी होऊ देत नाहीत वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nutritionist Weight Loss Tips | वजन वाढणे (Weight Gain) ही आजकाल सर्वात मोठी समस्या बनली आहे. सध्या बहुतेक लोक लठ्ठपणाने (Obesity) त्रस्त आहेत. वजन वाढल्याने व्यक्तीचे सौंदर्य तर कमी होतेच पण अनेक गंभीर आजारांचा धोकाही (Risk Of Diseases) वाढू शकतो. वजन कमी (Weight Loss) करणे ही सोपी गोष्ट नाही, पण खाण्यापिण्याशी संबंधित नियमांचे योग्य पालन केले तर तुमचे काम सोपे होऊ (Nutritionist Weight Loss Tips) शकते.

 

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट प्लॅन (Diet Plan) फॉलो करण्यासोबतच जिममध्ये तासनतास घाम गाळतात. जर तुम्ही देखील यापैकी असाल आणि तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुम्ही चुकीचे प्रयत्न करत आहात, ज्यामुळे तुम्हाला यश येत नाही.

 

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा (Nutritionist And Dietician Shikha Agarwal Sharma) यांच्या मते, वजन कमी करताना शिस्त खूप महत्त्वाची असते. या काळात तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. खाण्यापिण्याशी संबंधित काही रोजच्या चुका तुमचे वजन कमी करण्याचे प्लॅनिंग बिघडवू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वजन (Nutritionist Weight Loss Tips) कमी होत नाही.

 

विनाकारण काहीतरी खात राहा (Keep Eating)
जर तुम्ही दिवसभरात काहीही खात असाल किंवा स्वयंपाकघरात जाताच फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू काढून खात असाल तर, अशा प्रकारे तुमचे वजन कमी होणार नाही. जेव्हा तुम्ही कॅलरी बर्न (Calorie Burn) करत असता, अशा वेळी काहीही खाल्ल्याने तुमच्या पेशींना ऊर्जा मिळते, ज्यामुळे कॅलरी बर्न होऊ शकत नाहीत.

प्रोसेस्ड फूडचे जास्त सेवन (Processed Food)
काही लोक दिवसभर प्रोसेस्ड फूड जसे की बिस्किटे (Biscuit), स्नॅक्स (Snacks), इन्स्टंट नूडल्स (Instant Noodles) वगैरे खात राहता.
या गोष्टींमध्ये शुगर (Sugar), सोडियम (Sodium) आणि ट्रान्स फॅट (Trans Fat) सारखे घटक आढळतात, जे वजन कमी करण्यास प्रतिबंध करतात.
उलट या गोष्टी वजन वाढवून शरीरातील अनहेल्दी फॅट वाढवू शकतात.

 

फायबरचे सेवन न करणे (Do Not Intake Fiber)
काही लोकांचा असे वाटते की फायबरचे (Fiber) सेवन केल्याने वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो. पण ते खरे नाही.
वजन कमी करण्यासाठी, आतड्यांचे कार्य चांगले असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत फायबरचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते.
त्यामुळे तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण (Fiber Level) वाढवा. यासाठी फळे (Fruits) आणि भाज्यांचे (Vegetables) भरपूर सेवन करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Nutritionist Weight Loss Tips | weight loss tips 3 diet related mistakes that prevents you from losing weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 176 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Alien News | तराळातील एलियन्स पाहू शकतात पृथ्वीवरील ही 7 ठिकाणं, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

 

Street Food Indian Cities | स्ट्रीट फूड शौकिनांसाठी नंदनवनापेक्षा कमी नाहीत, भारतातील ही ६ शहरे