Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. प्रसिद्ध स्टार किडच्या यादीत न्यासाचे नाव देखील आवर्जून घेतले जाते. संडे नाईटच्या दिवशी न्यासा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर दिसली होती. यावेळी न्यासाने (Nysa Devgan) परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. न्यासा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

न्यासा संडे पार्टी एन्जॉय करताना दिसत होती. यावेळी ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. यावेळेस तिच्यासोबत अर्जुन रामपाल यांची मुलगी माहिका रामपाल देखील स्पॉट झाली होती. यावेळी न्यासाने लाल रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी तिने हेवी मेकअप करत स्किन कलरचे हिल्स कॅरी करत गळ्यात एक पेंडल घातला होता. यावेळी न्यासाने केस मोकळे सोडत आपला लुक पूर्ण केला होता. तर अर्जुन रामपाल यांची मुलगी देखील खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पोल्का डॉटेड स्कर्ट परिधान केला होता. यावेळी मित्र ओरहान अवतरमानी देखील स्पॉट झाला.

न्यासा (Nysa Devgan) तिच्या या डीप नेक ड्रेसमध्ये खूपच सेक्सी दिसत होती. तिचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे. न्यासाच्या या लूकवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. न्यासाच्या या लूकचे काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी तिच्या या लूकमुळे तिला ट्रोल देखील केले आहे. यावेळी न्यासा पापाराझींपासून वाचताना दिसत होती. मात्र पापाराझींनी देखील तिचे अनेक फोटो यावेळी कॅप्चर केले. नुकताच न्यासा सिंगापूर येथील ग्लियन इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तर ती आता स्वित्झर्लंडमध्ये आपले पुढील शिक्षण करणार आहे. नेहमीच न्यासाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Web Title :-  Nysa Devgan | bollywood ajay devgn kajol daughter nysa devgn looked very glamorous in a red mini dress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sujay Vikhe-Patil | नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकारण बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेचं; खासदार सुजय विखे-पाटील यांचा खळबळजनक दावा

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…