‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : मागील काही वर्षात जुनी करन्सी आणि नाण्यांच्या किंमती (old antique coins and currency notes ) वाढल्या आहेत कारण लोक यासाठी चांगली रक्कम देण्यास तयार आहेत. अशावेळी ज्या लोकांकडे जुन्या नोटा (currency note) आणि नाणी (old antique coins) आहेत, ते सहजपणे चांगली रक्कम कमावू शकतात.

सध्या 786 नंबरच्या नोटा किंवा माता वैष्णो देवीच्या प्रिंटचे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्याची मागणी सर्वात जास्त आहे. तुमच्याकडे अशी नाणी असतील तर तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

कोणत्या नोटांवर मिळत आहेत हजारो-लाखो कमावण्याची संधी

सध्या एक रूपयाची नोट सुद्धा दुर्मिळ आहे या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 45,000 रुपये मिळू शकतात. या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एच. एम. पटेल यांची सही आहे. अशाच एका 100 रुपयांच्या नोटेचा सिरियल नंबर 000786 आहे, जी ऑनलाइन 1,900 रुपयांमध्ये लिस्ट केली आहे.

या नोटेवर गवर्नर डी. सुब्बाराव यांची सही आहे. 1943 मध्ये ब्रिटिश काळातील 10 रुपयांची एक
नोट 25,000 रुपयांना विकली जात आहे. या नोटेवर गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची सही आहे. तर, Quikr च्या वेबसाइटवर क्वीन व्हिक्टोरियाचा चेहरा असलेले नाणे 1.5 लाख रुपयांत लिस्ट झाले आहे.

कुठे आणि कशाप्रकारे नोटा, नाणी विकून कमावू शकता पैसे?

अशा अनेक ई-कॉमर्स वेबसाइट आहेत, जिथे तुम्ही सहजपणे दुर्मिळ नोटा आणि नाणी विकू शकता.
या वेबसाइट्स Coinbazar, Indiamart, ebay, Quikr आहेत. यासाठी स्वताला या ई-कॉमर्स
वेबसाइट्सवर सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा. नंतर तुमच्याकडील दुमिळ करन्सीच्या डिटेल्स
द्या, फोटो अपलोड करा. यानंतर खरेदीदार थेट तुमच्याशी संपर्क करतील.

हे देखील वाचा

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला

Pune Crime | चाकण एमआयडीसीमधील ATM चा भीषण स्फोट; पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : old antique coins and currency notes could fetch you from rs 1900 to one and half lakh via e commerce websites check  details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update