home page top 1

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

पोलीसनामा ऑनलाईन – ६ जुलै हा वर्ल्ड किस डे म्हणून साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये खूप साऱ्या चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंगचे दृश्य दाखवण्यात आहे आहेत. तसेच चित्रपटातही लीप लॉकचे सीन पाहायला मिळाले. चला तर पाहुयात असे ५ चित्रपट ज्यांच्या पोस्टर्सवर किसिंगचे चित्र आहे :

कबीर सिंह
२१ जून २०१९ रोजी रिलीजत झालेला चित्रपट कबीर सिंह २०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे आणि सध्या आजून कमाई चालूही आहे. चित्रपटात शाहिदचा अभिनय आणि गाणे चाहत्यांना खूपच आवडले आहे. तर कियाराचा साधे पणाही चाहत्यांना भावून टाकला आहे. चित्रपटाने आजून एक पोस्टर समोर आणला होता. ज्यात शाहिद आणि कियारा स्मूच करताना दिसत आहेत.

काइट्स
२०१० मध्ये रिलीज झालेला चित्रपट काइट्समध्ये मुख्य भूमिकेत ऋतिक रोशन- कंगना रनौत आणि  बारबरा मोरी होते. या चित्रपटाच्या पोस्टर मध्ये ऋतिक आणि बारबरा मोरी किस करताना दिसत होते. या चित्रपटाचा म्युझिक चाहत्यांना खूपच आवडला होता.

image.png

की अँड का 

अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट की अँड  का २०१६ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले होते. खर तर असे म्हणले जाते की घर काम बाईने करावे आणि पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवावे, जर याला उलट केला तर??? या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अर्जुन आणि करीना किस करताना दिसले होते.

image.png

आशिकी 2
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली हाेती. या चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील प्रत्येक गाणे लोकांच्या तोंडात नेहमी ऐकायला मिळायचे. यातील स्टोरी आणि गाणे सुपर हिट झाले होते. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आदित्य आणि श्रद्धा एकाच जॅकेट मध्ये किस करताना दिसून आले.

image.png

बेफिक्रे
२०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. बेफिक्रे मध्ये वीणा आणि रणवीर यांच्यात खूप सारे किसिंग सिन यात पाहायला मिळाले. चित्रपटातील किसिंग सिन आणि गाणे सुपर हिट झाले होते. चित्रपटात जवळपास २३ किसिंग सिन होते, तर ट्रेलर मध्ये १२ किसिंग सिन दाखवण्यात आले होते.

image.png
Loading...
You might also like