ICC World Cup 2019 : भारत हारल्याने पकिस्तानमध्ये ‘आनंदोत्सव’, इकडं ‘विकेट’ होत्या तिकडं ‘मीम्स’ व्हायरल होत होती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्युझीलंडच्या उपांत्य फेरी सामन्यात भारताला न्युझीलंडने दिलेले २४० धावांचे लक्ष गाठता आले नाही, भारताला या सामन्यात १८ धावाने हार मानावी लागली. जडेजाने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला मात्र त्याला त्यात अपयश आले. तर सलामवीर रोहित शर्मा, के एल राहुल यांना संघ ५ धावावर असतानाच तंबूत परतावे लागले. कोहली देखील यात फेल ठरला. यामुळे जसे भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर पाकिस्तानी संघ ट्रोल झाला होता. तसाच भारतीय संघ देखील आता ट्रोल होत आहे. हे ट्रोलिंग सुुरु आहे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून. याबाबतच्या मीम्स सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.

१. एका क्रिकेट चाहत्यांने कोहली आणि रोहित शर्माचा धावफलक असलेला फोटा शेअर करत काय योगदान आहे, असे म्हणत फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/ShoaibH12/status/1148904772105375745

२. त्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांने दिपिकाचा फोटो टाकत, इतना मजा क्यो आ रहा है, या गाण्यातील मीम्स बनवून शेअर केले.

 

३. तर दुसऱ्या एका पकिस्तानी चाहत्याने अनुष्काचा टाळ्या वाजवतानाचा फोटो शेअर करत न्युझीलंड छान खेळल्याचे म्हणताना दाखवले आहे.

https://twitter.com/MostWantedofPak/status/1148914563238244352

४. एकाने व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानात आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.

५. एका मीममध्ये तर न्युझीलंडच्या कॅप्टनलाच पाकिस्तानी खेळाडू म्हणून दाखवण्यात आले आहे.

 

६. एका मीममध्ये विराटचा फोटो टाकून विराट कोहली नापास झाल्याचे म्हणत विराटची थट्टा करण्यात आली आहे.

https://twitter.com/_mahanagi/status/1148901312341401601

७. एक मीममध्ये तर थेट न्युझीलंडच्या कॅप्टनला पाकिस्तानचे पंतप्रधान इरमान खान करण्यात आले आहे.

असे मीम्स शेअर करुन आता पाकिस्तानचे चाहते भारतीय खेळाडूंची थट्टा करत आहे, भारत सामना हरल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फूटल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या