Browsing Tag

pakistan

शिल्पा शिंदेचे खुलं ‘आव्हान’ ! पाकिस्तानात जाऊन ‘परफॉर्म’ करणार, बघू कोण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या झालेल्या लग्नात काही दिवसांपूर्वी गायक मीका सिंह यांना सादरीकरण केले होते. यामुळे देशभरातील लोक त्यांच्यावर नाराज आहेत. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स…

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या सतलज नदीचे पाणी ‘विषारी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या भारताविरूद्ध कुरापती सुरूच आहे. सतलज नदीतील चामड्याच्या कारखान्यांमधून विषारी रसायने व कचरा टाकून पाकिस्तान आपले पाणी दूषित करीत आहे, त्यामुळे पंजाबच्या सीमावर्ती खेड्यांमध्ये लोक आजारी पडले असून…

वर्षभरात ‘परिवर्तन’ नव्हे तर पाकिस्तानामध्ये ‘बरबादी’ घेऊन आले PM इम्रान खान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे चारही बाजुंनी घेरले गेले असून पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीने देखील इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या चुकीच्या…

पाकच्या विरोधानंतर संयुक्त राष्ट्राने सांगितलं, प्रियांकाला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - नुकतीच प्रियंका चोपडा हिला संयुक्त राष्ट्राच्या सदिच्छा दूत या पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी केली होती. परंतु यानंतर आता संयुक्त राष्ट्रांनी प्रियंकाचं समर्थन केले…

पाकिस्तानमध्ये देखील कृष्ण मंदिर, तिथं जन्माष्टमीला आजही होते पुजा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - एक काळ होता जेव्हा पाकिस्तानच्या रावळपिंडी आणि लाहोर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि शीख लोकं राहत असत. परंतु भारत-पाक फाळणी नंतर ह्या परिस्थिती मध्ये मोठा बदल झाला. या शाहरांमध्ये भगवान श्री…

पी. चिदंबरम यांच्या अटकेला पाकिस्तानातून विरोध, खा. रहमान मलिकने काश्मीर प्रश्नासाठी जोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तानने चिदंबरम यांच्या अटकेला विरोध केला असून…

PM मोदींचे भव्य स्वागत पाहून PAK मंत्र्याचा ‘जळफळाट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत. गुरुवारी ज्यावेळी पंतप्रधान पॅरिसच्या एअरपोर्टवरती पोहचले त्या वेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींच्या स्वागतासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री स्वतः…

टेरर फंडिंगमुळं पाकिस्तान ‘गोत्यात’, झालं ‘ब्लॅकलिस्टेट’ – 11 FATF…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पाकिस्तानला त्या वेळी मोठा हादरा बसला जेव्हा एफएटीएफ एशिया-पॅसिफिक ग्रुप ने त्याला काळ्या यादीत टाकले. या ग्रुप ची मानके पूर्ण करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला आहे. हे एपीजीच्या अहवालानुसार, पाकिस्तान ४० पैकी ३२…

लंडनमध्ये पाकिस्तानी मंत्र्याला बेदम मारहाण, भारताला दिली होती आण्विक हल्ल्याची धमकी

लंडन : वृत्तसंस्था - काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताला आण्विक हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्यावर अंडे फेकण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना काही जणांनी मारहाणही केली. मात्र, याचा भारताशी काही संबंध…

पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांकडून काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत…