Pakistan Ex PM Imran Khan Arrested | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक (Video)

वृत्तसंस्था – Pakistan Ex PM Imran Khan Arrested | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सार पक्षाचे (पीटीआय) Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) प्रमुख इम्रान खान (Imran Khan Arrested) यांना अटक झाली आहे. इस्लामाबाद न्यायालयाच्या बाहेर ही मोठी कारवाई झाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले इम्रान खान हे न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. इम्रान खान यांच्या अटकेला पाकिस्तान तेहरिक ए इन्सान (पीटीआय) पक्षाच्या वकिल मुसरत चीमा यांनी दुजोरा दिला असून पाकिस्तान तेहरिक ए इन्सान पक्षाकडून वकिलांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. पीटीआयने त्याबाबत प्रक्रिया दिली आहे. त्यामध्ये वकिल मुसरत यांनी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप देखील केलेला आहे.

वकिल मुसरत म्हणतात, इम्रान खान यांना मारहाण होत असून त्याच्यावर अत्याचार होत आहेत.
त्यांनी इम्रान खान यांचं काय केलं हे मला माहिती नाही.

Web Title :-  Pakistan Ex PM Imran Khan Arrested | Former Prime Minister of Pakistan and head ofPakistan Tehreek-e-Insaf (PTI) Party Imran Khan arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kukadi Dawa Kalwa | कुकडी डाव्या कालव्याचे 22 मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Maharashtra Politics News | ‘ते काहीही बोलू शकतात. त्यांचं ते वैशिष्ट्य’, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास अटकेपुर्वी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍याचा वरदहस्त? पोलिस दलात चर्चेला उधाण

NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली