दुबईत पाकिस्तानी ‘टिकटॉक’ स्टारचा छळ, लाथाही मारल्या ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानची टिकटॉक स्टार हरीम शाह पुन्हा एकाद चर्चेत आली आहे. हरीम दुबईतील एका ठिकाणी उद्घाटन समारंभात गेस्ट म्हणून सहभागी होण्यासाठी गेली होती. गेस्ट म्हणून गेलेल्या हरीमला गैरवर्तानाची शिकार व्हावं लागलं. खुद्द हरीमनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार हरीमनं एक ट्विट करत लिहिलं की, “मी दुबईतील ओसिस मॉलमध्ये गेस्ट म्हणून ओपनिंगसाठी गेले होते. तिथे शेकडो पाकिस्तानी युवकांनी मला घेरलं आणि काहींनी मला शिवीगाळ केली. काहींनी लाथाही मारल्या. काहींनी धक्का दिला. महिलांशी वागण्याची ही पद्धत आहे का?” असंही ती म्हणाली. हरीमनं या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://twitter.com/_Hareem_Shah/status/1206482845314748416

यापूर्वीही हरीम गैरवर्तानाची शिकार झाली आहे. एका कार्यक्रमात युवकांनी तिला फोटो घेण्याच्या कारणानं घेरलं होतं. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की, फोटो घेण्याच्या बहाण्यानं एकानं माझा हात पकडला होता. चुकीच्या पद्धतीनं माझा हात पकडत त्यानं माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी लगेच त्याच्यापासून दूर झाले.”

https://twitter.com/_Hareem_Shah/status/1203325741238276096

हरीम जवळपास दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या फॉरेन अफेअर्स कमिटी रुममध्ये टिकटॉक व्हिडीओ बनवण्यामुळे वादात आली होती. यावेळी बराच गोंधळ झाला होता. टिकटॉक व्हिडीओसाठी तिला परवानगी कोणी दिली असे अनेक सवालही उपस्थित केले गेले.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !