Palak Tiwari | श्वेता तिवारीची मुलगी पलक सुद्धा करत आहे आपले रिव्हिलिंग फोटो अपलोड

पोलीसनामा ऑनलाइन –प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची मुलगी अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) ही सध्या चर्चेत आहे. पलकने अभिनेत्री म्हणून सर्वांवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच तिच्या अदांची जादू देखील तिच्या चाहत्यांवर आहे. पलकचा मोठा चाहता वर्ग असून ती सोशल मीडियावर आपले रिव्हिलिंग फोटो (Palak Tiwari Revealing photo) शेअर करत असते. तिच्या हॉटनेसवर (Palak Tiwari Hotness) अनेक चाहते भाळले आहेत. पलकने असेच एक नवे फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती आकर्षक पोज देत आहे.

 

 

 

 

 

 

अभिनेत्री पलक तिवारी हिने अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kissi Ki Jaan) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेत्री पलक ही प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. श्वेता देखील आजही आपले रिव्हिलिंग फोटो (Shweta Tiwari Hot Photo) सोशल मीडियावर शेअर करते. त्याचप्रमाणे पलक देखील आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटोशूट शेअर करत असते. पलकने (Palak Tiwari) ब्लॅक कलरच्या ब्रालेटमध्ये हे नवे फोटो शूट केले आहे. यामध्ये ती तिची आकर्षक फिगर फ्लॉन्ट करत आहे. पलकचे इंस्टाग्रामवर 3.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अनेकांनी तिला कमेंट करुन तिचे कौतुक केले आहे. पलकच्या कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजींचा वर्षाव होत आहे.

 

 

 

 

 

 

 

Web Title : Palak Tiwari | palak tiwari sizzles in a Hot bralette actresss boldness will leave you stunned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | ‘अजित पवारांच्या सोयीनुसार खातेवाटप’, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणार्‍या नोंदणीकृत एजंटास सायबर पोलिसांकडून अटक

ACB Trap News | वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मुंढव्यातील ICICI बँकेचे एटीएम फोडुन चोरी करणार्‍यांना 24 तासात अटक