पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पपई खाण्याचे अनेक फायदे असतात. जर तुम्ही पपईच्या रसामध्ये लिंबूचा रस मिसळला तर याचे आरोग्य फायदे वाढतात. पपईमध्ये पपाइन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करतात. पपईमधील अँटीऑक्सीडेंट्समुळे ब्लड सक्र्युलेशन इम्प्रूव्ह होते आणि हृदयविकारापासून बचाव होतो.

या पेयाने शरीराचे टॉक्सिन्स दूर होते. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. यात पपाइन असते. ज्यामुळे गॅस आणि बध्दकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे एनर्जी मिळते आणि कमजोरी दूर होते. यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सांध्यातील दुखणे दूर होते. यामधील पपाइन मासिक पाळी नियमित करते. यामुळे पाळीत होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/