Parineeti Chopra Karwachauth Look | परिणीती चोप्राच्या पहिल्या करवाचौथचे फोटो व्हायरल, व्हायरल फोटो पाहून चाहते गेले भारावून..!

पोलीसनामा ऑनलाईन -नुकतच 24 सप्टेंबरला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा (Parineeti Chopra -Raghav Chaddha Marriage) लग्नबंधनात अडकले. त्यामुळे यावर्षी परिणीती (Parineeti Chopra Karwachauth Look) आणि राघवच्या लग्नानंतर पहिल्यांदाजच करवा चौथचा सण आला आहे. त्यादोघांना हा सण अत्यंत उत्साहाणे साजरा केला असून, करवा चौथचे काही फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर केले आहे (Parineeti Chopra Karwachauth Look) .

परिणीतीने (Parineeti Chopra) हे फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं आणि राघवने (Parineeti – Raghav) पारंपारिक लूक केला आहे. त्या दोघांच्या या पारंपारिक लूकवर (Parineeti Chopra Traditional Look) अनेक नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दोघांची जोडी अगदी गोंडस दिसत आहे.

परिणीतीच्या या व्हायरल फोटोमध्ये (Parineeti Chopra Viral Photo) तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर राघवने जॅकेट असलेला पिवळ्या रंगाचा कूर्ता घातला आहे. आपल्या लूकला (Parineeti Chopra Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं कानामध्ये मोठे असे कानातले परिधान केले आहेत. हातामध्ये तिनं गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्या असून, न्यूड मेकअप करून आपल्या रूपाला (Parineeti Chopra Karwachauth Look) चार चॉन्द लावले आहेत.

दरम्यान, राघव आणि परिणीतीच्या या मनमोहक फोटोने नेटकऱ्यांच हृद्य चोरलं आहे.
या फोटोला (Parineeti Chopra Hot Photo) अनेक चाहत्यांनी लाईक केलं असून, कमेंट्स मध्ये नेटकऱ्यांनी
दोघांच्या जोडीचं भरपूर कौतुक केलं आहे. तसेच दोघांच्या भविष्यासाठी अनेक आशीर्वाद सुद्धा दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन पळून गेलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक; दोन वर्षापासून होता फरार