Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन  – Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवर पिवळ्या मोनोकनीमध्ये (Yellow Monokani) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परिणीती सध्या नेपालमध्ये (Nepal) तिच्या ऊंचाई (Unchai) चित्रपटाची शूटिंग करत आहे. यादरम्यान तिला तिने मालदिवजमध्ये (Maldives) व्यतीत केलेल्या आनंदी क्षणांची आठवण झाली. त्यामुळे मालदीवमध्ये काढलेल्या पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमधला फोटो परिणीतीने शेअर केला आहे.

 

 

https://www.instagram.com/p/CUPnslpFiZ1/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/CUNHIG1jYge/?utm_source=ig_web_copy_link

 

 

गेल्या महिन्यात आपल्या परिवारासोबत परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मालदिवजमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्यानंतर ती आपल्या कामावर परतली असून मालदीवची आठवण येत असल्याने तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘देवा, मी समुद्राला खूप मिस करत’ (God I miss Ocean) असल्याचे कॅप्शन तिने दिलं आहे. यापूर्वी देखील मालदीवजमध्ये असताना परिणीतीने पिवळ्या रंगाच्या मोनोकनी मध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो देखील तुफान व्हायरल झाला होता. अशातच आता परिणीतीचा नवीन फोटो देखील चाहत्यांना आवडला असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

Web Title : parineeti chopra recalls maldives vacation shares photo in yellow monokini

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;
विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी