अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ‘नेकलाइन गाऊन’ सर्वांसमोर खाली ‘सटकला’ ; वातावरण झालं एकदम ‘कडक’ अन् ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. सानोक्षी लवकरच आपला अपकमींग चित्रपट ‘खानदानी शफाखाना’ मध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. हा चित्रपट सेक्स समस्यावर आधारित आणि कॉमेडी आहे. या चित्रपटात सोनाक्षी आपल्या औषधाची विक्री करण्यासाठी पुरुषांमध्ये जाऊन जनजागृती करताना दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटामधून सोनाक्षी काहीतरी वेगळा संदेश देणार हे नक्की…

https://www.instagram.com/p/BzGFwsGgEIk/?utm_source=ig_embed

याच दरम्यान एका इव्हेंटला तिने हजेरी लावली होती त्याचवेळी ती उप्प्स मुमेंटची शिकार झाली होती. सोनाक्षीने या इव्हेंटमध्ये रॅम वॉक केला होता. तिने यावेळी नेकलाइन गाउन परिधान केला होता. याचबरोबर तिने डैंगलर, हातामध्ये ब्रेसलेट घातले होते व केस मोकळे सोडले होते. याच दरम्यान सोनाक्षी आभार मानताना थोडी झुकली तिच्या नेकलाइन गाउन सटकला त्यामुळे तिचे क्लिवेज स्पष्ट दिसून आले. त्याचवेळी सोनाक्षीने स्वतःला लगेचच सावरले.

या गेटअपमध्ये सोनाक्षी खूपट सेक्सी दिसत होती. तिने कानामध्ये सुंदर इयर रिंग आणि हाई हिल्स घातले होते. तिने रॅम वॉक करताना चाहत्यांचे मन जिंकले. सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर ती ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटानंतर ‘दबंग ३’ मध्ये दिसणार आहे. ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हासोबत अन्नू कपूर, वरुण शर्मा आणि बादशहा मुख्य भूमिका साकारणार आहे. या व्यतिरिक्त सोनाक्षी ‘मिशन मंगल’ चित्रपटात देखील दिसणार आहे.