अभिनेत्री वाणी कपूरचा ‘प्राइवेट फोटो’ झाला लीक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री वाणी कपूर सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. वाणी लवकरच ‘फाइटर्स’ चित्रपटात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत आणि ‘शमशेरा’ मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्तससोबत दिसणार आहे. चित्रपट ‘बेफिक्रे’पासून वाणी चर्चेत आली. या चित्रपटात वाणी रणवीर सिंगसोबत दिसून आली. या चित्रपटात किसिंग सीन खूप होते. ज्यामुळे वाणी चर्चेमध्ये आली होती.

View this post on Instagram

Tropical state of mind 🏝☀️☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

सध्या वाणी कपूरचे काही प्राइवेट फोटो सोशल मिडियावर लीक झाले आहेत. आश्चर्याची ही गोष्ट की, हे प्राइवेट फोटो सोशल मिडियावर तिने स्वतः शेअर केले आहेत. वाणीने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो प्रचंड तेजीने व्हायरल होत आहे. या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. फोटोत वाणी बिकनी घालून पावसात भिजताना दिसत आहे. फोटोमध्ये वाणीने केस मोकळे सोडले आहे. अशा सेक्सी अवतारात वाणी खूपच बोल्ड व आकर्षित दिसत आहे.

View this post on Instagram

Salty air sun kissed hair 💛

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Pick your mood 👻

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांचे खूप कमेंट आले आहेत. यासोबतच कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने वाणीला ‘जस्ट टेक इट ईजी’ अशी कमेंट केली आहे. वाणी सध्या आपल्या फ्रेंडसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. ती एका वेकेशनला गेली आहे.

View this post on Instagram

Eid Mubarak 🌙✨

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

It's sunny in Paradise 🌅

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like