‘भाईजान’ सलमान करणार ‘या’ ब्राझिलियन मॉडेलला लाँच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खाननं आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना लाँच केलं आहे. कॅटरीना कैफ, जरीन खान, सोनाक्षी सिन्हा अशी काही नावं सांगता येतील. सलमाननं लाँच केलेल्या अनेक अभिनेत्री हिट झाल्या आहेत. यावर्षीही सलमान खान ब्राझिलियन अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल लॅरीसा बोन्सीला लाँच करणार आहे.

View this post on Instagram

☕️ break 🤳🏽 time 💄 on point !

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

लॅरीसानं स्वत: इंस्टाग्रामवरून याबाबत माहिती दिली आहे. सलमान खानसोबत फोटो पोस्ट करत लॅरीसा म्हणते, “बॉलिवूडचा प्रसिद्ध अ‍ॅक्टर सलमान खानसोबत काम करताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला त्याचा कामातून आणि कॅरॅक्टरमधून खूप काही शिकायला मिळालं आहे. मी त्याच्या कामानं प्रभावित झाले आहे. मी कृतज्ञ आहे. धन्यवाद. #coming soon”

View this post on Instagram

“ Hey siri! Make my bed.. ” 🛏🧸

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

कोण आहे लॅरीसा बोन्सी ?
लॅरीसा बोन्सी ही ब्राझिलची मॉडेल, अ‍ॅक्ट्रेस आणि डान्सर आहे. लॅरीसानं आधी अक्षय कुमार आणि नंतर जॉन अब्राहम सोबत काम केलं आहे. जॉनच्या सुबह होन न दे या ब्लॉकबस्टर गाण्यात ती दिसली आहे. याच गाण्यातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

View this post on Instagram

Shall we; Netflix & Chill ? 🍿🤍

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

लॅरीसानं टायगर श्रॉफ, सुरज पांचोली, यांच्यासोबतही काही म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. लॅरीसानं हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. नेक्स्ट एनी आणि थिक्का असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.”

View this post on Instagram

🎼🩰

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

View this post on Instagram

🌹✨ #Valentines

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

View this post on Instagram

Lost and Found 🎞🤎 #TBT

A post shared by Larissa Bonesi 🌻 (@larissabonesi) on

You might also like