Pimpri Chinchwad Police News | ‘हॉटेल सांबार’ फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad Police News | फ्रँचायझी (Franchise) देण्याच्या बहाण्याने 4 ते 5 जणांची 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) एम.पी.आय.डी कायद्यांतर्गत (MPID Act) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रामाजयम गोविंदराज आयाकुटी (Ramajayam Govindaraja Ayakuty) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. (Pimpri Chinchwad Police News)

या प्रकरणातील तक्रारी नुसार फिर्यादी व इतर 4 ते 5 लोकांची फ्रँचायझी देण्यासंदर्भात एक कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. यातील प्रमुख आरोपी नामे रामाजयम गोविंदराज आयाकुटी याला जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर (District and Sessions Judge K.P. Nandedkar) यांनी 70 लाख रुपये भरण्याच्या अटी व शर्तीवर जामीन मंजूर (Bail Granted) केला होता. परंतु आरोपीने या विरोधात उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत दाद मागितली होती. (Pimpri Chinchwad Police News)

आरोपीचे वकील ॲड. ऋषी घोरपडे (Adv. Rishi Ghorpade), ॲड. ओंकार खेडेकर (Adv. Omkar Khedekar),
ॲड. सिद्धार्थ मेहता (Adv. Siddharth Mehta) यांनी बाजु मांडली. त्यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक (Justice MS Karnik) यांनी 20 लाख रुपये भरण्याच्या अटीवर आरोपीला जामीन मंजूर केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police News | शिक्के चोरून बनवले बनावट फिटनेस सर्टिफिकेट, एकाला अटक; ससून हॉस्पिटलमधील प्रकार

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Ajit Pawar Group | आव्हाडांनी मारलेला बाण अचूक लागला! भाजपा-आरएसएस बैठकीच्या दाव्यानंतर अजित पवार गटाला कळ

Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू