PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी मिळणार 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पहा पीएम किसानची नवीन यादी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम किसान योजनेतील (PM Kisan) शेतकर्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकर्यांच्या खात्यात पुढील हप्ता म्हणजे 9वा हप्ता (9th installment) लवकरच ट्रान्सफर करू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार 9व्या हप्त्याचे 2000 रूपये पुढील ऑगस्ट महिन्यात ट्रान्सफर करू शकते.
असे चेक करा आपले खाते
– पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा.
– येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा.
– आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
– आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा.
– जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
– 9व्या आणि 8व्या हप्त्याशी संबंधीत माहिती तुम्हाला येथे मिळेल.
– जर तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रक्कमेवर प्रक्रिया सुरू आहे.
Web Titel :- PM Kisan | good news for pm kisan farmers get 2000 rupees on august check details
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल
Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर
प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष