‘बोल्ड’ नेस आणि ‘ग्लॅमर’ च्या बाबतीत ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीचं आईच्या पावलावर ‘पाऊल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. पूजाने 90 च्या दशकात आपल्या बोल्डनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिची त्या काळी खूप चर्चा झाली. पूजाची मुलगीही तिच्या पावालवर पाऊल टाकताना दिसत आहे. कारण सध्या तिच्या मुलीच्या ग्लॅमरची आणि बोल्डनेसची खूप चर्चा सुरू आहे.

पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये येण्याआधीच पॉप्युलर झाली आहे. आत्ताच तिचे इंस्टावर 3 लाख 92 हजार फॉलोवर्स आहेत. आलियाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून एका वर्षाचा दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे. याशिवाय तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून एक वर्षाचा अभिनयाचाही कोर्स केला आहे. सध्या आलिया अभिनय, कथ्थक डान्स आणि गायन क्लास घेत आहे. आलिया बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज आहे.

View this post on Instagram

Running on sunshine . @rishamkbawa

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

आलिया सोशलवर नेहमीच सक्रिय असते. तिचा बोल्डनेस चाहत्यांना खूपच आवडतो. असे असेल तरी आपल्या अनेक बोल्ड फोटोंमुळे ती सोशलवर ट्रोलही झाली आहे. यानंतर तिने ब्लॉग लिहित ट्रोलर्सना उत्तर दिले होते.

View this post on Instagram

#tb with mother dearest

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

View this post on Instagram

@sashajairam

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

View this post on Instagram

HBD ILY♥️

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

View this post on Instagram

V I B E S Photo cred: the very patient @sahibtakkar

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

View this post on Instagram

B L I S S

A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

You might also like