Pooja Hegde | पूजा हेगडेनं बिकिनी घालून कडाक्याच्या थंडीत वाढवली ‘गर्मी’, फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Pooja Hegde | दक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिनं बॉलीवूडमध्ये देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर पूजा हेगडे सतत सक्रिय पाहायला मिळते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पूजा नेहमीच कोणती न कोणती संधी शोधत असते.

पूजा हेगडेनं (Pooja Hegde) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची बिकिनी घातली असून, ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत आहे. पूजाचा फोटो पाहून प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तर ब्लॅक कलरच्या बिकिनीत चाहत्यांमध्ये तिनं आग लावली आहे. फोटोमध्ये तिनं चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन देऊन, तिनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (Pooja Hegde Bold and Hot Photos)

दरम्यान, पूजाच्या या फोटोला जवळपास 1.5 मिलेनियमहून अधिक लाईक्स आले असून, 8 हजारांपेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केला आहे. पूजा लवकरच प्रभास (Prabhas) सोबत ‘राधेशाम (Radhe Shyam)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ती सध्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Pooja Hegde | prabhas starrer radheshyam pooja hegde glows in sunshine breaks the internet with her bikini look bhojpuri south mogi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली CM उध्दव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

Pune Crime | पुण्याच्या खराडी परिसरातील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये 91 लाखांची वीजचोरी, एकावर FIR

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..

Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक

Pune Crime | ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ असं सांगून गळ्यातील सोनसाखळी पळवली

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो फायदा; समजून घ्या गणित