Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेने केला अप्सरा आली गाण्यांवर डान्स; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पुनम पांडे (Poonam Pandey) ही तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. पूनमचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री पुनम पांडे (Poonam Pandey) सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे हॉट फोटोशूट (Poonam Pandey Hot Photoshoot) शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे ती ट्रेडिंगमध्ये आली आहे. अभिनेत्री पुनम पांडे हिने मराठी गाण्यावर डान्स केला असून तिने व्हिडिओ शेअर केली आहे.

अभिनेत्री पुनम पांडे ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या रिव्हिलिंग आऊटफिटमुळे (Poonam Pandey Revealing Outfit) जास्त चर्चेत असते. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर आग लागते. यावेळी तिने ऑरेंज रंगाच्या आऊटफिटमध्ये मराठीतील प्रसिद्ध गाणे अप्सरा आली वर डान्स केला आहे. यावेळी तिने केस मोकळे सोडले असून डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. पुनमच्या अदांवर नेटकरी फिदा झाले असून अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Artist Group | ‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’ च्या पावसाळी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन; 35 कलाकारांच्या शंभर कलाकृतींचा समावेश

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करुन मित्राचा केला खून, गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकला

CM Eknath Shinde | मी इर्शाळवाडीला चिखल तुडवत गेलो, व्हॅनिटी व्हॅन मधून नाही, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडीओ)

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर सोडले मौन, म्हणाले… (व्हिडीओ)

Daisy Shah | बॉलीवुडमध्ये एका ग्रुपशी निगडित असल्याने झाले खूप नुकसान; ‘जय हो’ चित्रपटातील अभिनेत्री डेझी शाहने केले मत व्यक्त