प्रफुल्ल सारडा यांची किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांचे OSD म्हणून नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रफुल्ल सारडा यांची किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रघुनाथ कुचिक हे शिवसेना नेते आणि भारतीय कामगार सेनेचे महासचिव आहेत. तसेच त्यांची नियुक्ती राज्याच्या किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

त्यांनी प्रफुल्ल पुरुषोत्तम सारडा यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. प्रफुल्ल सारडा हे एक इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवतात. तसेच ते वेगवेगळ्या सामाजिक कर्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतात.

आरोग्यविषयक वृत्त