Browsing Tag

shivsena

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांकडून बेदम चोप (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम - छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणार्‍या एकाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात…

बार्शाीत भाजप सहयोगी आमदार आणि सेना नेत्यामध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा परिणाम तालुका स्तरापर्यंत पोहचला आहे. त्यातच बार्शीतील राजकीय गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. अधूनमधून तेथील एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या…

राज्यपालांवर सेनेकडून ‘टीकास्त्र’, भाजपवर सुद्धा साधला ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो. अनेक विधायक कार्ये राज्यपाल राजभवनातून करत असतात. राष्ट्रपती हा रबरी शिक्का व शोभेचे पद असे म्हणणे हे फार पूर्वीपासून चालत अलेलले आहे. सरकार एखादी चूक करत असेल तर, समज…

पिंपरी महापालिकेचे YES बँकेत अडकलेले 984 कोटी 2 दिवसात मिळणार : श्रीरंग बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपी गोळा झालेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये खासगी क्षेत्रातील येस बँकेत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे पैसे तातडीने देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय…

भाजपसह नेत्यांवर फसवणूकीचा FIR दाखल करा : शिवसेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १२ मार्चला राज्य विधीमंडळाच्या सभागृहात वक्तव्य केले होते की, 'भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली.' त्यांच्या या वक्तव्याच्या आधारे शिवसेनेनं भाजपा आणि पक्षाच्या…

‘महाराष्ट्रात ‘ज्योतिरादित्य’ शोधण्यापेक्षा स्वत:चे आमदार सांभाळा’ : अजित…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला फसवल्याची कबुली काल दिली होती. तसेच ती चूक दुरुस्त करणे शक्य असल्याच नमूद करत महाराष्ट्रात सत्ताबदलाचे संकेत दिले होते. त्याचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेत…

चुकीला माफी नाही : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आम्ही शिवसेनेला फसविले असून कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू. मात्र, आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर…

‘रोहित, काळजी नको… मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीचं स्पष्टच सांगितलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील रिक्त पदांसाठी मेगाभरतीची २० एप्रिल पासून सुरुवात होणार असून, त्यासाठी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र या मेगाभरातीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आक्षेप घेतला होता.…