पॅरिसमध्ये रोमान्स करताना ‘प्रियंका-निक’ झाले ‘स्टॉप’, ‘Kiss’ करतानाचे फोटो व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – पावर कपल प्रियंका चोपड़ा आणि निक जोन्स यांची लव स्टोरी एक फेयरी टेल सारखी आहे. प्रियंका चोपडा नेहमीच सोशल मीडिया अकाउंट वर निक जोन्स सोबत फोटो शेयर करत असते. त्यांचा फोटो मधून त्यांचे प्रेम आणि बॉण्डिंग दिसून येते. आणि आता प्रियंका आणि निक जोन्सचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत. फोटो मध्ये लव बर्डस प्रियंका आणि निक पॅरिसमध्ये रोमँटिक लोकेशनवर एकमेकांना किस करता आहेत. या दिवसांमध्ये प्रियंका आणि निक जोन्स सोफी टर्नर आणि जो जोनसची फ्रेंचमध्ये वेडिंगसाठी पॅरिस मध्ये आहेत. सोफी टर्नर आणि जो जोनसच्या लग्न आधीच प्रियंका आणि निक पॅरिस मध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करता आहेत.

सिटी ऑफ लव पॅरिसमध्ये प्रियंका आणि निक जोन्सचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. काही फोटो मध्ये प्रियंका आणि निक आपल्या फ्रेंड्ससोबत राइड एन्जॉय करता आहेत. बोट वर प्रियंका आणि निक डान्स करतांना देखील दिसत आहेत.

या आधी प्रियंका आणि निक, सोफी आणि जोन्स लग्न आधीच कपलसोबत लंच करताना दिसत आहेत. लंच डेट च्याआधी प्रियंकाने सोफी सोबत सेल्फी देखील घेतला. प्रियंकाने आपल्या आपल्या इंस्टाग्रामवर हा फोटो शायर केला आहे. सेल्फी मध्ये प्रियंका आणि सोफी स्टनिंग दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

You might also like