PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Police News)

https://www.instagram.com/reel/C4kS6mypNCK/?utm_source=ig_web_copy_link

दत्तात्रय कुरळे (PSI Dattatray Kurale) असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झालेल्या दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तूने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

Pune Hadapsar Crime | पुणे : आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण, सोलापूर येथे नेऊन लुटले

पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक