Pune ACP Transfer | पुण्यात सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, मच्छिंद्र खाडे, अशोक धुमाळ यांच्या नियुक्त्या; हडपसर आणि फरासखाना विभागाचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACP Transfer | पुण्यात बदलून आलेल्या 3 सहायक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी शनिवारी रात्री काढले आहेत. (Pune ACP Transfer)
ACP चे नाव आणि त्यापुढील कंसात नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे – (Pune ACP Transfer)
1. अश्विनी गणेश राख ACP Ashwini Ganesh Rakh ( सहायक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग – ACP Hadapsar Division)
2. मच्छिंद्र रामचंद्र खाडे ACP Machhindra Khade ( सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा – ACP Traffic)
3. अशोक विश्वासराव धुमाळ ACP Ashok Vishwasrao Dhumal (सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग – ACP Faraskhana Division)
Web Title : Pune ACP Transfer | Hadapsar Faraskhana Division Traffic Branch ACP Ashwini Rakh, Machhindra Khade, Ashok Dhumal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात बैठक; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार
- Pune Crime News | पुण्यातील तानाजी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर मोक्का कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 26 गँगवर MCOCA
- Ambil Odha Babbling Brook to Nasty Drain | डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा’ पुस्तकाचे प्रकाशन; अजित पवार म्हणाले – ‘पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे’
- Pune Guardian Minister Chandrakant Patil | गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- Pune Guardian Minister Chandrakant Patil | रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – चंद्रकांत पाटील