Pune Congress – Vinod Solanki | काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनोद सोळंकी यांची फेर निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress – Vinod Solanki | काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनोद सोळंकी यांची फेर निवड करण्यात आली. ही निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा व एहमद खान समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग यांनी केली. (Pune Congress – Vinod Solanki)

 

यावेळी माजी आमदार एम एम शेख, नदीम मुजावर, ओ वि सी कादरी यावेळी उपस्थित होते. विनोद सोळंकी काँग्रेस पक्षात गेली वीस वर्षापासून निष्ठावंत म्हणून काम करत आहेत. त्यांनी पक्षाच्या अनेक सभा मोर्चा आंदोलन आदींमध्ये सहभाग घेतला आहे. विनोद सोळंकी यांनी याआधी पक्षात पुणे शहर उपाध्यक्षपदी, पुणे शहर सेक्रेटरी पदी तसेच संघटक पदी कार्यभार संभाळला आहे याची दखल घेत विनोद सोळंकी यांना महाराष्ट्र प्रदेशवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

Advt.

Web Title :  Pune Congress – Vinod Solanki | Vinod Solanki has been re-elected as the
Vice President of Minority Maharashtra State of the Congress Party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा