Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! पुण्यात 144 CRPC ची ऑर्डर सुधारित ऑर्डर 31 मार्च पर्यंत लागू राहणार; जाणून घ्या नवीन नियम व अटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitesh Kumar | शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहित पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापुर्वीच वेळावेळी दिलेली आहे. त्याच पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात दि. 28 फेब्रुवारी रोजी सर्व संबंधित परमिट रूम, पब, रूफटॉप रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांचे मालक व चालक यांची बैठक झाली. (Pune Police News)

सदरील बैठकीत चर्चिलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परमिट रूम, पब, रूपटॉप रेस्टॉरंट योच्याकडून अस्तित्वातील विविध कायदे व नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणुन त्याअनुषंगाने आज रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आले आहेत. ते निर्देश दि. 31 मार्च 2024 पर्यंत लागु राहणार आहेत. कोणाला हरकती नोंदवायच्या असतील तर त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात अर्जाव्दारे त्यांच्या हरकती नोंदवाव्यात अथवा आदेशात नमुद केलेल्या मेल आयडीवर ( [email protected]) पाठवाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Pubs In Pune)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर, हरवलेली मुलगी तासाभरात आईच्या कुशीत सुखरूप

Uddhav Thackeray On BJP | भाजपाच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचारी नेत्याचं नाव, पण निष्ठावंत गडकरींना
टाळलं, उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र