Pune Crime | थेरगाव येथील अनिकेत चौधरी टोळीतील ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खंडणी (Ransom) व अपहरण (kidnapping) गुन्ह्यांत संपूर्ण थेरगाव (Thergaon) परिसरात कुप्रसिध्द असलेल्या अनिकेत चौधरी टोळीविरुध्द (Aniket Choudhary Gang) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात (Pune Crime) आली होती. वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी अजय सुधाकर शिरसाट (Ajay Sudhakar Shirsat) याने जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला असता विशेष मोक्का न्यायालयाने (Special Mocca Court) तो अर्ज मंजूर केला.

 

तसेच या गुन्ह्यातील एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे,
या प्रकरणात आरोपीचे वकील अ‍ॅड. राकेश सोनार (Add. Rakesh Sonar) यांनी आरोपीविरुध्द चुकीची कारवाई झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यासाठी त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या (Supreme Court) काही खटल्यांची उदाहरणे (सायटेशन) दिली. (Pune Crime)

 

विशेष सरकारी वकील यांनी आरोपी अजय शिरसाठ कडून दोन कोयता पोलिसानी जप्त केला असून हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई ही लागू होत नाही असे उच्च न्यायालयाचे निरिक्षण आहे त्यामुळे त्याला जामीन देण्यास हरकत नाही, अशी बाजू अ‍ॅड. राकेश सोनार यांनी मांडली.
आरोपींच्या वकिलांचा हा युक्तिवाद (Argumentation) ग्राह्य धरला विशेष न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर (Bail Granted) केला.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in MCOCA act crime of Aniket Choudhary gang in Thergaon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा