Pune Crime | सासर्याने 11 वर्षाच्या नातीचा केला विनयभंग

पुणे : Pune Crime | आपल्या अल्पवयीन नातीला मार्केटमध्ये घेऊन जाऊन तिच्या नको त्या ठिकाणी वारंवार स्पर्श करुन तिच्याबरोबर ५५ वर्षाच्या सासऱ्याने लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी एका ५० वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१९/२२) दिली आहे. त्यानुसार शिवणे येथील एका ५५ वर्षाच्या नागरिकावर पोलिसांनी विनयभंग (Molestation) व पोक्सोखाली (Pocso Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील शांतीस्कुल, यशोदीप चौकात रविवारी सायंकाळी ७ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा सासरा आहे.
त्याने फिर्यादी यांच्या ११ वर्षाच्या नातीला मार्केटमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्या छातीस वारंवार स्पर्श करुन
तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पाटील (Sub-Inspector of Police Patil) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | लोहगाव-पठारे वस्ती परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीला अटक
- Rohit Sharma | टीम इंडिया हरली पण रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड
- Ravi Rana | मी बच्चू कडूंची माफी मागतो, ‘त्या’ वादावर रवी राणा म्हणाले ‘पण बच्चू कडूंनी..’