क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | कलयुग ! नराधम बापाकडून 5 व 7 वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल चाळे; आईने दिली आपल्या पतीविरोधात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या 5 व 7 वर्षाच्या मुलींबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून नराधम बापच अश्लिल चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) 38 वर्षाच्या नराधम बापाविरोधात विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी रामटेकडी (Ramtekadi) येथील एका 27 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. 161/22) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांचे पती व दोन मुलीसह रामटेकडी येथे राहतात. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा पती फिर्यादीच्या नकळत त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीला जवळ घेऊन तिच्या ओठांचे चुंबन घेत. तिचा किस घेत असे. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टवरुन हात फिरवत असे. त्यांची दुसरी 5 वर्षाच्या मुलीचा किस घेत. तसेच तिच्या शरीरावरुन हात फिरवुन अश्लील चाळे करत. याबाबत फिर्यादी हिने जाब विचारल्यावर त्याने फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- | Kalyug! Obscene jokes with 5 and 7 year old girls from father; The mother filed a complaint against her husband Molestation Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नातील फोटो सेशन पडले साडेपाच लाखांना; लग्नात सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने लांबविली

Pune Crime | पुण्यातील शिवणे गावात टोळक्याचा राडा ! तरुणाला कोयत्याने मारहाण करुन केली गाड्यांची तोडफोड

Power Outage Pune | …म्हणून रविवारी पहाटे पुण्यातील नगर रोड, विमान नगर, कल्याणी नगर, येरवडा भागातील वीज पुरवठा बंद राहणार

Back to top button